• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

आई-वडिलांची माफी मागत 25 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, जळगावातील घटना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 11, 2024
in ताज्या बातम्या, क्राईम, जळगाव जिल्हा
आई-वडिलांची माफी मागत 25 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, जळगावातील घटना

जळगाव, 11 जुलै : राज्यात दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असताना जळगावातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नोकरी मिळत नाही म्हणून उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. नीलेश सुरेश सोनवणे ( वय, 25 रा. अयोध्यानगर, जळगाव) असे मृत तरूणाचे नाव आहे.

काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील अयोध्या नगर येथील नीलेश सुरेश सोनवणे या तरुणाने घरी कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली. यामध्ये आत्महत्येचे कारण नमूद केले असून ‘पप्पा, मम्मी तुम्ही मला खूप प्रेम दिले, प्लीज मला माफ करा मी तुम्हाला सोडून जातोय,’ असा भावनिक उल्लेखही त्याने त्यात केला आहे.

माझ्या आत्महत्येला कुणीही जबाबदार नाहीये. खूप प्रयत्न करुनही चांगला जॉब लागत नसल्याने मी टेन्शनमध्ये होतो. खूप डिप्रेशनमध्ये आलो होतो आणि कुणीही माझ्या परिवाराला आणि इतर कोणालाही त्रास देऊ नये. मी माझ्या इच्छेने जीवन संपवत आहे, अशा आशयाची सुसाइड नोट नीलेशने लिहिली.

नोकरी मिळत नसल्याने नैराश्येत –
नीलेश सोनवणे याचे पदव्युत्तरपर्यंत शिक्षण झाले होते. तसेच तो आई-वडील व मोठ्या भाऊ यांच्यासोबत जळगावातील अयोध्यानगरात राहत होता. नीलेशने नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज केला होता. मात्र, नोकरी मिळत नसल्याने काही दिवसांपासून तो तणावात होता. मंगळवारी नीलेश हा घरी एकटा असताना त्या वेळी राहत्या घरात गळफास घेवून त्याने आत्महत्या केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : धक्कादायक बातमी! जळगावातील तुरूंगात कैद्यानेच केला कैद्याचा खून, नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon live newsmidc police stationyoung man comitted suicide

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

LIVE: Municipal Corporation Election 2026 Results: Who has won in Jalgaon so far? Live results

LIVE : महानगरपालिका निवडणूक 2026 निकाल : जळगावात महायुतीचा ऐतिहासिक विजय, महाविकास आघाडीचा पुन्हा धुव्वा, कुणी किती जागा जिंकल्या, लाईव्ह निकाल

January 16, 2026
राष्ट्रकुल संसदीय परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल – विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे

राष्ट्रकुल संसदीय परिषद लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी दिशादर्शक ठरेल – विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे

January 16, 2026
जिल्हा युवा पुरस्कारासाठी ‘या’ तारखेपर्यंत जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हा युवा पुरस्कारासाठी ‘या’ तारखेपर्यंत जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

January 16, 2026
Jalgaon Crime News : जळगावात पैशांच्या वादातून तरुणावर गोळीबाराचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?

Jalgaon Crime News : जळगावात पैशांच्या वादातून तरुणावर गोळीबाराचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?

January 16, 2026
जळगावात कुणाची सत्ता? आज सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला होणार सुरूवात, जिल्हावासियांचे निकालाकडे लक्ष

जळगावात कुणाची सत्ता? आज सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला होणार सुरूवात, जिल्हावासियांचे निकालाकडे लक्ष

January 16, 2026
‘ट्रान्सेंड गोवा 2026’चे उद्घाटन; नव्या डिजिटल युगातील करिअरसाठी युवकांना तयार करण्याची गरज – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

‘ट्रान्सेंड गोवा 2026’चे उद्घाटन; नव्या डिजिटल युगातील करिअरसाठी युवकांना तयार करण्याची गरज – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

January 15, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page