देश-विदेश

Dream 11 वर आता नाही खेळता येणार ‘कॅश कॉन्टेस्ट’; ऑनलाईन गेमिंग विधेयकाचा थेट परिणाम, नेमकी बातमी काय?

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : संसदेत ऑनलाईन गेमिंग विधेयक 2025 मंजूर होताच लोकप्रिय ऑनलाइन फँटसी गेमिंग अ‍ॅप ड्रीम 11 मध्ये...

Read more

Breaking! महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना एनडीएकडून उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी जाहीर

नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अलीकडेच पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. त्यांच्या...

Read more

लाईट्स… कॅमेरा… ॲक्शन…! मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्य चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

पणजी, 15 ऑगस्ट 2025 : माहिती आणि प्रसिद्धी खाते आणि गोवा मनोरंजन संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बहुचर्चित राज्य चित्रपट महोत्सवाचे...

Read more

धोकादायक कचरा प्रक्रियेसाठी गोव्यात सरकारचा मोठा टप्पा; पिसुर्ले औद्योगिक वसाहतीत 125 कोटींच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन

पणजी, 14 ऑगस्ट : सत्यकुमार मोहन संचेती एसएमएस ग्रुप्स, फोंडा एन्व्होकेअर लिमिटेड सामान्य धोकादायक कचरा प्रक्रिया साठवण आणि विल्हेवाट सुविधा...

Read more

आसामने घडवले गोव्यातील 700 सक्षम पोलीस; पासिंग आउट परेडमध्ये उजळला गोव्याच्या अभिमानाचा क्षण

पणजी, 12 ऑगस्ट 2025 : आसाम येथील लचित बोरफुकन पोलिस अकादमीमध्ये (LBPA)  भरती झालेल्या गोवा राज्यातील 700 पोलीस प्रशिक्षणार्थींनी 43...

Read more

Update : उत्तरकाशीत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी मंत्री गिरीश महाजन तातडीने उत्तराखंडला रवाना

मुंबई, 7 ऑगस्ट : उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धाराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागांतील 151 पर्यटक...

Read more

Video | एकाच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्यासोबत भेट; भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; नेमंक काय म्हणाले?

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत शिवसेनेच्या खासदारांसह तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत कुटुंबासह भेट एकाच...

Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता ‘या’ तारखेला जमा होणार

मुंबई, 31 जुलै : गेल्या काही दिवसांपासून पीएम किसान सन्मान निधी योजनेतील 20 हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतिक्षा असताना आता मोठी बातमी...

Read more

ग्रेट!, नागपूरच्या 19 वर्षांच्या तरुणीने रचला इतिहास, दिव्या देशमुखने जिंकला FIDE बुद्धिबळ विश्वचषक

बटुमी : नागपूरच्या दिव्या देशमुख या 19 वर्षीय मराठमोळ्या तरुणीने इतिहास रचला आहे. दिव्या देशमुखने जॉर्जियातील बटुमी इथं खेळल्या गेलेल्या 2025...

Read more

Narendra Modi Ajit Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून उपमुख्यमंत्री अजितदादांचं कौतुक, नेमकं काय म्हणाले?

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीएचा...

Read more
Page 11 of 45 1 10 11 12 45

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page