जळगाव जिल्हा

ग्रामसभेतील गदारोळानंतर ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; पारोळा तालुक्यातील शिवरे येथील घटना

शिवरे (पारोळा), 18 ऑगस्ट: पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेदरम्यान झालेल्या गदारोळानंतर ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) प्रल्हाद नारायण पाटील यांचा हृदयविकाराच्या झटक्याने...

Read more

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत मोहमांडली येथे सर्वसमावेशक आरोग्य सेवा

जळगाव, 16 ऑगस्ट: केंद्र शासनाच्या आदिवासी कार्य मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली व आदिवासी विकास विभागाच्या समन्वयातून ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’...

Read more

निमड्या येथे आजीविका रोजगार मिशनअंतर्गत जिल्ह्यातील पहिला वृक्षलागवड प्रयोग; 3 हजार 760 वृक्षांची लागवड

जळगाव, 16 ऑगस्ट: सामूहिक वन हक्क योजना आणि विकसित भारत आजीविका रोजगार मिशन (ग्रामीण) अंतर्गत ग्रामीण भागात रोजगाराच्या विविध संधी...

Read more

जनसहभागातून जळगावच्या सर्वांगीण विकासाला गती; लोककल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यावर भर

जळगाव, 15 ऑगस्ट: समाजातील प्रत्येक घटकाला विकासाची समान संधी देण्यासाठी शासन व प्रशासन कटिबद्ध असून, शेतकरी, महिला, युवक, कामगारांसह सर्वसामान्यांच्या...

Read more

लाखोंची घंटागाडी धुळखात अन् घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर; लासगावात ग्रामस्थ संतप्त

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी लासगाव (पाचोरा), 12 ऑगस्ट: पाचोरा तालुक्यातील लासगावातील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, कचरा संकलनासाठी ग्रामपंचायतीकडे...

Read more

जळगाव येथे 13 ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

जळगाव, 11 ऑगस्ट: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांच्या संयुक्त...

Read more

जळगाव सिटी क्लायमेट ॲक्शन प्लॅन व हिट ॲक्शन प्लॅनचे प्रकाशन, 19 प्रभागात वृक्षारोपण

जळगाव, 11 ऑगस्ट: विकासाची गती कायम ठेवतानाच पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची काळजी घेणे ही शासनासोबतच समाजाची सामूहिक जबाबदारी आहे....

Read more

“काशीचा नशामुक्तीचा संदेश जळगावच्या प्रत्येक गावात पोहोचला पाहिजे” — केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

जळगाव, 10 ऑगस्ट: “काशीचा नशामुक्तीचा संदेश जळगावच्या प्रत्येक गावात पोहोचला पाहिजे. विकसित भारताच्या संकल्पनेत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. युवक...

Read more

जळगाव जिल्ह्यातील 29 शहीद जवानांच्या स्मारकांचे भूमिपूजन; वीर माता-पिता, वीर पत्नींचा सन्मान करताना भारावले वातावरण

जळगाव, 9 ऑगस्ट: “देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. मात्र त्यांच्या त्यागाची स्मृती जपणे,...

Read more

जळगावच्या शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; अवघ्या 24 तासांत लावला चोरीचा छडा, वेल्डिंग मशिनसह 16 ग्राईंडर मशिनचे बॉक्स जप्त

जळगाव, 8 ऑगस्ट: शहरातील भवानीपेठ परिसरातील दुकानातून चोरीला गेलेल्या तीन वेल्डिंग मशिन आणि 16 ग्राईंडर मशिनच्या बॉक्सच्या चोरीचा शनिपेठ पोलिसांनी...

Read more
Page 11 of 207 1 … 10 11 12 … 207

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page