ताज्या बातम्या

अमळनेर येथे जयहिंद व्यायामशाळेतर्फे कुस्ती स्पर्धेचे आयोजन, ‘या’ तारखेपासून होणार स्पर्धेस सुरूवात

अमळनेर, 8 मे : शिवाजीनगर येथील जयहिंद व्यायामशाळेतर्फे 19 मे रोजी 18 वर्षाखालील मुलांच्या कुस्तीस्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. शालेय...

Read more

शेतकऱ्याने बांधावरील गवत जाळण्यासाठी लावली आग अन् आजूबाजूच्या शेतातील चारा जळून खाक, पारोळा तालुक्यातील घटना

सुनिल माळी, प्रतिनिधी पारोळा, 8 मे : पारोळा तालुक्यातील भोकर बारी येथे बांधावरील गवत जाळण्यासाठी आग लावली असता ती वाऱ्यामुळे...

Read more

Breaking : रामदेववाडीमध्ये भीषण अपघात प्रकरणी मोठी अपडेट, मृतांची संख्या पोहचली चारवर, नेमकं काय घडलं?

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी रामदेववाडी (जळगाव), 8 मे : जळगाव-पाचोरा रोडवरील रामदेव वाडी गावाजवळ काल संध्याकाळी भीषण अपघात झाल्याची घटना...

Read more

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पाचोऱ्यात, ठाकरेंच्या आरोपांना कसे प्रत्यत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 8 मे : जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी पाचोरा येथे आज जाहीर सभेचे...

Read more

राहुल गांधींच्या नेतृत्वात 24 पक्षांची खिचडी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भुसावळातून विरोधकांवर हल्लाबोल

भुसावळ (जळगाव), 7 मे : रावेर लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीरसभेचे...

Read more

प्रवाहाच्या विरोधात पोहत जाऊन सत्ता आणण्यासाठी ‘ते’ शिवसेनेत, उन्मेश पाटील-करण पवार यांच्याबाबत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी जळगाव, 7 मे : जळगाव लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव...

Read more

“हा जामनेरचा चंगू आणि चाळीसगावचा एजंट मंगू….”, नाव न घेता जळगावच्या सभेत उन्मेश पाटलांची जोरदार टीका

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी जळगाव : आपल्या जिल्ह्याने मागच्या 10 वर्षामध्ये जामनेरचा असा मंत्री दिला की जो नंबर 1 आणि...

Read more

आई-वडील दोघांचं शिक्षण फक्त पाचवी, पण पोरानं नाव काढलं! बुलढाण्याचा श्रीकृष्ण झाला IAS

चंद्रकांत दुसाने, प्रतिनिधी बुलढाणा : अनेकदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आई वडील कमी शिकलेले असतील तर काही ठिकाणी मुलेही कमी शिकतात....

Read more

खा.शि. मंडळाच्या कार्याध्यक्षपदी डॉ.संदेश गुजराथी तर कार्योपाध्यक्षपदी नीरज अग्रवाल

अमळनेर, 7 मे : अमळनेर येथील खा.शि.मंडळाच्या कार्याध्यक्षपदी डॉ.संदेश बिपिन गुजराथी तर कार्योपाध्यक्ष पदी नीरज दिपचंद अग्रवाल यांची प्रताप महाविद्यालयात...

Read more

उद्धव ठाकरे यांचे ‘मिशन जळगाव’, आज जळगावात जाहीरसभेचे आयोजन

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी जळगाव, 7 मे : राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या प्रचारार्थ महायुती तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात...

Read more
Page 396 of 456 1 … 395 396 397 … 456

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page