ताज्या बातम्या

“……तर 100 टक्के आमचा उमेदवार उभा राहील!” संपर्कप्रमुख दिलीप लांडे यांच्या जळगावच्या दौऱ्यात विधानपरिषदेसाठी शिवसेनेचं नेमकं काय ठरलं?

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी जळगाव, 26 मे: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील १७ जागांसाठी विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया पार पडत...

Read more

“गेल्या 25 ते 30 वर्षांपासून ती जागा आमची आणि म्हणून…..!”, विधानपरिषदेसाठी जळगावच्या जागेबाबत मंत्री गिरीश महाजन यांचं विधान

जळगाव, 25 मे: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील १७ जागांसाठी विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच महायुतीमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली...

Read more

“काही लोक पेट्रोल-डिझेलचा साठा करून ब्लॅकमेल करत आहेत!”; इंधन तुटवड्यावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

जामनेर, 25 मे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच आता राज्याचे...

Read more

मान्सूनपूर्व तयारी व आपत्ती व्यवस्थापनाची राज्यस्तरीय आढावा बैठक संपन्न; मुख्यमंत्री प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

मुंबई, 24 मे: राज्यातील मॉन्सूनपूर्व तयारीचा आढावा घेताना सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडून आपत्तीचे सौम्यीकरण करण्यावर भर द्यावा,...

Read more

“भाजपचे संख्याबळ पाहिले तर आम्ही पुढे आहोत; मात्र,….!”, विधानपरिषदेसाठी जळगावसह नाशिकच्या जागावाटपाच्या मुद्यावर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

मुंबई, 23 मे: राष्ट्रवादी 17 जागांसाठी विधानसभेची घोषणा लोकशाही जाहीर वेग आला आहे. जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागावाटपावरून भाजप...

Read more

“सुमितने निवडणूक लढवावी, कार्यकर्त्यांची इच्छा; पण ही जागा…..!” आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी पाचोरा, 23 मे : राज्यातील 17 जागांसाठी विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला...

Read more

Breaking News! लाचखोरी प्रकरणातील आरोपी उपनिबंधकाच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड; जळगाव ACB ची मोठी कारवाई

जळगाव, 22 मे: जळगाव येथील उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयातील उपनिबंधक जगदीश बाबुराव बारी याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या...

Read more

राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न; कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशनवर विशेष भर

मुंबई, 21 मे: यंदाचा खरीप हंगाम एल निनो, बदलते हवामान आणि जागतिक खत परिस्थितीमुळे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा,...

Read more

सिबिल स्कोअरच्या अटीमुळे शेतकऱ्यांना त्रास होऊ देऊ नये; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या महत्वाच्या सूचना

मुंबई, 22 मे: कर्ज हंगाम सुरू झाला की प्रत्येक जिल्ह्यातून सिबिल स्कोअरच्या तक्रारी येतात. आरबीआयने स्पष्ट केले आहे की, पीक...

Read more

धरणगाव तालुक्यातील सिंचन प्रकल्पांची सीईओ करिश्मा नायर यांच्याकडून पाहणी; कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड न करण्याच्या दिल्या सूचना

धरणगाव, 21 मे: जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागा मार्फत जिल्ह्याभरात सूक्ष्म सिंचनाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आगामी काळात येणारा पावसाळा...

Read more
Page 53 of 465 1 … 52 53 54 … 465

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page