पाचोरा

वैशाली सुर्यवंशी यांनी पाचोरा येथील आधारवड संस्थेतील उपेक्षितांना अन्नदान करत साजरा केला गुढीपाडवा

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 9 एप्रिल : ज्यांना कुणीही नाही अशा निराधारांना मिष्टान्नाने युक्त असणारे अन्नदान करत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे...

Read more

पाचोरा येथे लोकसभा निवडणूक विषयक कामांसाठी प्रशिक्षण शिबिर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली भेट

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 7 एप्रिल : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकच्या पार्श्वभूमीवर जळगांव लोकसभा मतदार संघांतर्गत पाचोरा विधानसभा मतदार संघात निवडणूक...

Read more

पाचोरा शहरात लोकसभा निवडणूक व रमजान महिन्याच्या निमित्त पोलिसांचा बीएसफच्या जवानांसह रूटमार्च

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 6 एप्रिल : देशासह राज्याभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तसेच मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मानला जाणारा...

Read more

भाड्याच्या घरात राहिला अन् मेहनतीने वयाच्या 24 व्या वर्षीच बनला तलाठी; नगरदेवळ्याच्या लक्ष्मणची प्रेरणादायी कहाणी

इंद्रनील भामरे-पाटील, प्रतिनिधी नगरदेवळा (पाचोरा), 5 एप्रिल : कठोर मेहनत, आर्थिक परिस्थितीसोबत जुळवून घेत प्रयत्नामध्ये सातत्य ठेवत संघर्ष करण्याची तयारी...

Read more

Pachora News : पाचोरा रेल्वे स्थानकावर उन्मेष पाटील व करण पवारांचे भव्य स्वागत

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 4 एप्रिल : खासदार पदाचा राजीनामा देत उन्मेष पाटील यांनी पारोळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष करण पवार...

Read more

पाचोरा येथील माळी समाज महासंघाचे मा.जिल्हाध्यक्ष विठ्ठल महाजन यांचा भाजपात प्रवेश

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 4 एप्रिल : पाचोरा येथील माळी समाज महासंघाचे मा. जिल्हाध्यक्ष विठ्ठल एकनाथ महाजन यांनी भारतीय जनता...

Read more

पाचोरा येथे प्रांताधिकारी यांच्या नेतृत्वात मतदार जनजागृतीसाठी सायकल रॅली

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 3 एप्रिल : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी मतदार जनजागृतीचे...

Read more

अमोल शिंदे ठाकरे गटात प्रवेश करणार का? स्वतःच दिली महत्वाची माहिती

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 2 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, भाजप खासदार...

Read more

पाचोरा तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी आर. एल. पाटील यांची बिनविरोध निवड

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 1 एप्रिल : जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या निर्देशानुसार पाचोरा येथील श्री. गो.से हायस्कूल येथे 29...

Read more

दिवगंत शिवसेना नेते आर. ओ. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त निर्मल सीड्स येथे पुष्पांजली अर्पणाचा कार्यक्रम संपन्न

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 28 मार्च : पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार तथा कृषी क्षेत्रात केलेल्या क्रांतीमुळे असंख्य शेतकऱ्यांच्या हृदयात आदराचे...

Read more
Page 61 of 80 1 … 60 61 62 … 80

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page