• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अपक्ष लढून गोकुळ गीतेंनी मिळवला विजय; निकालानंतर थेट मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट, भेटीबाबतची Big Update समोर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 22, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
अपक्ष लढून गोकुळ गीतेंनी मिळवला विजय; निकालानंतर थेट मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट, भेटीबाबतची Big Update समोर

मुंबई, 22 जून: नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला असून अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी विजय मिळवला आहे. तर महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे पराभूत झाले आहेत. यानंतर शिवसेना नेत्यांसोबत गोकुळ गीते विशेष विमानाने मुंबईकडे रवाना झाले. दरम्यान, मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून या भेटीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीनंतर गोकुळ गीते यांची प्रतिक्रिया –

मुंबईत दाखल झाल्यानंतर नंदनवन या निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केली असून विधानपरिषदेत शिवसेनेचा सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळावी अशी विनंती केली. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी यास परवानगी दिली असून उद्या मी विधानपरिषदेत शिवसेनेचा सहयोगी सदस्य म्हणून शपथ घेणार असल्याचे गोकुळ गिते यांनी स्पष्ट केले. येत्या काळात मुख्य नेत्यांकडून पक्ष संघटनेची जबाबदारी दिली तर ती देखील यशस्वीरित्या पार पाडेल, असेही ते यावेळी म्हणाले.

‘गोकूळ गीते शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करतील’ –

विधानपरिषद निवडणुकीत नाशिकमधून गोकुळ गीते हे निवडून आलेले असून त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. निवडून आल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या कामांवर प्रभावित होऊन त्यांच्या नेतृत्वाखालील येत्या काळात विधानपरिषदेत ते शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करतील. तसेच येत्या काळात एकनाथ शिंदे त्यांना पक्ष संघटनेची जबाबदारी देतील ती ताकद पेलण्याची क्षमता त्यांच्यात आहे. यामुळे याबाबतचा निर्णय एकनाथ शिंदे येत्या काळात घेतील, अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला मंत्री उदय सामंत, आमदार किशोर आप्पा पाटील, माजी खासदार राहुल शेवाळे, माजी खासदार उन्मेष पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा: ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत दाखल! ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी; मुंबईत पक्षप्रवेश सोहळा संपन्न

बातमी शेअर करा !
Share
Tags: dcm eknath shindegokul geetemarathi newsnashik vidhan parishad election resultsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026; जळगाव जिल्ह्यात 31,908 पात्र शेतकऱ्यांसाठी 184.16 कोटी रुपये वितरित

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026; जळगाव जिल्ह्यात 31,908 पात्र शेतकऱ्यांसाठी 184.16 कोटी रुपये वितरित

August 8, 2026
जळगाव बाह्यवळण मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार; ‘या’ दिवसापासून धुळे-नागपूर एकेरी वाहतुकीचा मार्ग खुला

आरोग्य विभागातील प्रलंबित पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियांना गती द्या; मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

August 8, 2026
जळगाव बाह्यवळण मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार; ‘या’ दिवसापासून धुळे-नागपूर एकेरी वाहतुकीचा मार्ग खुला

जळगाव बाह्यवळण मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार; ‘या’ दिवसापासून धुळे-नागपूर एकेरी वाहतुकीचा मार्ग खुला

August 8, 2026
शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांची जळगाव जिल्ह्यातील शाळांना भेट

शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांची जळगाव जिल्ह्यातील शाळांना भेट

August 7, 2026
नशामुक्त युवा विकसित भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वयाने काम करावे – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

नशामुक्त युवा विकसित भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वयाने काम करावे – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

August 7, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जमुक्ती योजनेतील पहिल्या टप्प्यात 6.22 लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 5,028 कोटींची रक्कम जमा

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जमुक्ती योजनेतील पहिल्या टप्प्यात 6.22 लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 5,028 कोटींची रक्कम जमा

August 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page