• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत दाखल! ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी; मुंबईत पक्षप्रवेश सोहळा संपन्न

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 22, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत दाखल! ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी; मुंबईत पक्षप्रवेश सोहळा संपन्न

मुंबई, 22 जून: राज्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले ऑपरेशन टायगरे हे अखेर यशस्वी झालंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ९ पैकी ६ लोकसभा खासदार आज अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन झाले आहेत. या बंडखोर खासदारांमध्ये संजय जाधव, भाऊसाहेब वाघचौरे, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख आणि नागेश पाटील आष्टीकर यांचा समावेश आहे.

मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आज मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची संख्या वाढून 13 झाली आहे, तर आता शिवसेना ठाकरे गटाकडे अवघे तीनच खासदार आहेत.

ऑपरेशन टायगर यशस्वी – एकनाथ शिंदे

खासदार प्रवेशानंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “हा प्रवास जून २०२२ मध्ये बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी सुरू झालेल्या आंदोलनाचा दुसरा टप्पा आहे. आज आमचे ‘ऑपरेशन टायगर’ पूर्णपणे यशस्वी झाले असून खऱ्या शिवसेनेची ताकद आता दिल्लीतही वाढली आहे.” या प्रवेशामुळे लोकसभेत शिवसेनेच्या खासदारांचा आकडा आता १३ वर पोहोचला आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा देखील केली आहे. सहाचे-सहा खासदार हे पुढच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या तिकीटावर उभे राहतील. धनुष्यबाणावर उभे राहतील आणि निवडून देखील येतील. शिवसेनेत हे सर्वजण सामील झाले असून स्वखुशीने हा यातील सर्वात मोठा भाग आहे, असंही यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.

पक्षांतर करणारे ‘ते’ 6 खासदार कोण? –

पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी दोन-तृतीयांश संख्याबळाची आवश्यकता होती, जी या बंडखोर खासदारांनी पूर्ण केली आहे. शिंदे सेनेत अधिकृत प्रवेश केलेल्या खासदारांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

  1. ओमराजे निंबाळकर (धाराशिव)
  2. संजय दिना पाटील (मुंबई ईशान्य)
  3. संजय जाधव (परभणी)
  4. संजय देशमुख (यवतमाळ)
  5. नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)
  6. भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)

हे सर्व खासदार दिल्लीत ठाकरे गटाने बोलावलेल्या संसदीय दलाच्या बैठकीला अनुपस्थित राहिले होते, तेव्हापासूनच त्यांच्या बंडखोरीवर शिक्कामोर्तब झाले होते.

हेही वाचा: नाशिकमध्ये महायुतीला धक्का; अपेक्ष उमेदवाराचा विजय, शिवसेना आमदार किशोर आप्पा पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

बातमी शेअर करा !
Share
Tags: eknath shindemarathi newsoperation tigershivsenaShivsena UBTshivsena ubt mpsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अपक्ष लढून गोकुळ गीतेंनी मिळवला विजय; निकालानंतर थेट मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट, भेटीबाबतची Big Update समोर

अपक्ष लढून गोकुळ गीतेंनी मिळवला विजय; निकालानंतर थेट मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट, भेटीबाबतची Big Update समोर

June 22, 2026
ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत दाखल! ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी; मुंबईत पक्षप्रवेश सोहळा संपन्न

ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत दाखल! ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी; मुंबईत पक्षप्रवेश सोहळा संपन्न

June 22, 2026
नाशिकमध्ये महायुतीला धक्का; अपेक्ष उमेदवाराचा विजय, शिवसेना आमदार किशोर आप्पा पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

नाशिकमध्ये महायुतीला धक्का; अपेक्ष उमेदवाराचा विजय, शिवसेना आमदार किशोर आप्पा पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

June 22, 2026
Breaking! जळगाव विधानपरिषद निकाल: महायुतीचे नंदकिशोर महाजन 582 मतांसह प्रचंड बहुमताने विजयी; ‘अशी’ आहे निकालाची आकडेवारी

Breaking! जळगाव विधानपरिषद निकाल: महायुतीचे नंदकिशोर महाजन 582 मतांसह प्रचंड बहुमताने विजयी; ‘अशी’ आहे निकालाची आकडेवारी

June 22, 2026
पावसाळी अधिवेशनास आजपासून सुरूवात; महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह १० विधयके मांडणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पावसाळी अधिवेशनास आजपासून सुरूवात; महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह १० विधयके मांडणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 22, 2026
VIDEO | ‘राष्ट्रीय महामार्गावरचं गाव आहे पण बसस्थानक नाही!’, चार वर्षांपासून रखडला लासगावातील बसस्थानकाचा प्रश्न

VIDEO | ‘राष्ट्रीय महामार्गावरचं गाव आहे पण बसस्थानक नाही!’, चार वर्षांपासून रखडला लासगावातील बसस्थानकाचा प्रश्न

June 20, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page