• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव-दिल्ली विमानसेवा प्रायोगिक तत्त्वावर 2 मेपासून सुरू होणार; खासदार स्मिता वाघ यांची माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 25, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगाव-दिल्ली विमानसेवा प्रायोगिक तत्त्वावर 2 मेपासून सुरू होणार; खासदार स्मिता वाघ यांची माहिती

जळगाव, 25 एप्रिल: जळगावकरांची जळगाव–दिल्ली विमानसेवेबाबतची अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपली आहे. येत्या 2 मेपासून जळगाव–दिल्ली विमानसेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी दिली आहे.

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या सहकार्याने आणि  खासदार स्मिताताई वाघ यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तसेच आमदार राजूमामा भोळे यांच्या मागणीनुसार  “अ‍ॅलियन्स एअर कंपनीची” दिल्ली-इंदूर-जळगाव व जळगाव -इंदूर-दिल्ली ही विमानसेवा २ मे २०२६ पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू होत आहे.

ही सेवा मंगळवार, गुरुवार आणि शनिवार (त्रि-साप्ताहिक) असे दिवशी चालवली जाणार आहे. या सेवेमुळे जळगाव येथील प्रवाशांना दिल्लीसह उत्तर भारतातील विविध शहरांशी थेट व सुसंगत हवाई जोडणी उपलब्ध होणार आहे. तिकीट भाडे ₹३,००० पासून सुरू होत असल्याने सामान्य प्रवाशांसाठीही ही सेवा परवडणारी ठरेल. बुकिंग्स सध्या सुरू झालेल्या आहेत.

खासदार स्मिताताई वाघ यांनी जळगाव विमानतळावर नियमित विमानसेवा सुरू करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून केंद्र सरकार, नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि संबंधित विमान कंपन्यांशी सतत संपर्क साधला होता. त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळे अखेर ही प्रायोगिक सेवा मंजूर झाली आहे. या सेवेमुळे जळगावकरांना दिल्ली, इंदूर येथे जाणे-येणे सोयीचे होणार असून, उत्तर भारतातील धार्मिक, व्यावसायिक आणि शैक्षणिक प्रवास मोठ्या प्रमाणात वाढण्याची अपेक्षा आहे. प्रायोगिक कालावधी (१ मे ते ३१ मे) यशस्वी झाल्यास नियमित व विस्तारित सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जळगाव विमानतळाचे महत्त्व वाढवणारी ही सेवा जिल्ह्याच्या विकासात एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे स्थानिक उद्योगपती आणि प्रवासी संघटनांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा: राज्याच्या कोणत्याही भागात कार्यरत असले तरी जळगावची माती आणि येथील माणसे कायम स्मरणात राहतील – मिनल करनवाल

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon airportjalgaon newsjalgaon-delhi flightmp smita waghsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

August 1, 2026
Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

August 1, 2026
शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

July 31, 2026
VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

July 31, 2026
Jalgaon Rain: जळगाव जिल्ह्यात पावसाचा कहर; कुठे काय घडलं? वाचा सविस्तर अपडेट

Jalgaon Rain: जळगाव जिल्ह्यात पावसाचा कहर; कुठे काय घडलं? वाचा सविस्तर अपडेट

July 31, 2026
VIDEO | “मला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय, की……!”; अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुद्यावर आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मोठा दावा

VIDEO | “मला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय, की……!”; अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुद्यावर आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मोठा दावा

July 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page