• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

जवान सुटीवर आला अन् पत्नी व तिच्या प्रियकराने घात केला, कोल्हापुरातील हादरवणारी घटना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 5, 2024
in क्राईम, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
जवान सुटीवर आला अन् पत्नी व तिच्या प्रियकराने घात केला, कोल्हापुरातील हादरवणारी घटना

कोल्हापूर, 5 ऑगस्ट : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना कोल्हापुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. सुटीवर आलेल्या जवानाला पत्नी व प्रियकराने झोपतच हातपाय बांधून विष पाजले. दरम्यान, 15 दिवसांपासून या जवानावर उपचार सुरू होते. मात्र, त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरल्याने त्याचा मृत्यू झाला. अमर देसाई असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी व प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील जवान अमर देसाई यांच्यावर 18 जुलै रोजी झोपेत असताना विषप्रयोग झाला होता. झोपत असतानाच पत्नीनेच आपल्या प्रियकाराला सोबत घेऊन त्यांचे हात-पाय बांधून जवान अमर देसाई यांना विष पाजले होते. या घटनेची माहिती शेजारच्यांना समजली असता शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा तोडला आणि त्यांना थेट रुग्णालयात दाखल केले.

पत्नी व तिच्या प्रियकराने घात केला –
गेल्या पंधरा दिवसापासून जवान अमर देसाई यांच्यावर पुण्याच्या रुग्णालयात उपचार चालू होते. मात्र, त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटेनंतर विषप्रयोग करणाऱ्या पत्नीच्या साथीदारांचा शोध चालू करण्यात आला होता. याप्रकरणी पत्नी व प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. दरम्यान, अमर देसाई हे लष्करात जम्मू काश्मीरमध्ये सेवा बजावत होते, अशी माहिती देखील समोर आली आहे.

हेही वाचा : धक्कादायक! मुसळधार पावसामुळे मंदिराची भिंत कोसळली; 9 मुलांचा दुर्दैवी मृत्यू

बातमी शेअर करा !
Share
Tags: kolhapur latest newskolhapur soldier diedlatest crime newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora Taluka News: पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत वृक्षारोपण

Pachora Taluka News: पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत वृक्षारोपण

September 17, 2026
जळगाव जिल्ह्यात आजपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान;  लोकचळवळ म्हणून अभियान राबवा: ZP CEO करिश्मा नायर यांचे आवाहन

जळगाव जिल्ह्यात आजपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान;  लोकचळवळ म्हणून अभियान राबवा: ZP CEO करिश्मा नायर यांचे आवाहन

September 17, 2026
सेवा संकल्प अभियानाच्या चित्ररथाचा शुभारंभ; जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून अभियानास सुरुवात

सेवा संकल्प अभियानाच्या चित्ररथाचा शुभारंभ; जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून अभियानास सुरुवात

September 17, 2026
“….तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार!” मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन स्थगित; सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या भेटीत नेमकं काय ठरलं?

“….तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार!” मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन स्थगित; सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या भेटीत नेमकं काय ठरलं?

September 17, 2026
सेवा संकल्प अभियानातून वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सेवा संकल्प अभियानातून वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

September 17, 2026
‘मी मुंबईला जाणार; थांबणार नाही… हटणार नाही!’, मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम

‘मी मुंबईला जाणार; थांबणार नाही… हटणार नाही!’, मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम

September 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page