• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 17, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 17 जून :  राज्य शासनाच्या ‘शाळा प्रवेशोत्सव 2025-26’ उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यातील 1860 जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगर परिषद शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ काल 16 जून रोजी मोठ्या उत्साहात झाला. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा भडगाव तालुक्यातील विविध शाळांना भेटी देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी उत्साहात प्रवेश केला. यावेळी आमदार पाटील विद्यार्थ्यांसोबत रमल्याचे पाहायला मिळाले.

नवीन इयत्तेत जाणाऱ्या तसेच शाळेत नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी राज्य शासनाच्यावतीने ‘शाळा प्रवेशोत्सव 2025-26’ हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये खासदार-आमदार, तसेच अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळांमध्ये भेटी देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी या अनुषंगाने त्यांच्यासोबत संवाद साधला. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा – भडगांव मतदारसंघातील विविध गावातील जिल्हा परिषद शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.


आमदार रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत –

पाचोरा तालुक्यातील होळ येथील जिल्हा परिषद शाळेत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश व उत्सव साजरा करण्यात आला. इयत्ता पहिलीतील सर्व विद्यार्थ्यांची घोडागाडीतून संपूर्ण गावातून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. घरोघरी त्या विद्यार्थ्यांच औक्षण करण्यात आले. यावेळी आमदार पाटील यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दरम्यान, आमदारांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तक आणि गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील हे विद्यार्थांसोबत रमल्याचे पाहायला मिळाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)


यांची होती उपस्थिती –

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, शेतकी संघ संचालक वसंत पाटील, माजी नगरसेवक संतोष भाऊ, माजी नगरसेवक जगू दादा, शिवसेना शहरप्रमुख आबा चौधरी, शिवसेना शहरप्रमुख बबलू देवरे तसेच गटशिक्षण अधिकारी समाधान पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी सरोज गायकवाड, केंद्रप्रमुख चंद्रकांत मोराणकर, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भिकन अहिरे, शिक्षक साहेबराव चौधरी, पंकज चित्ते, अनिता जाधव, शिवदास देवरे, गावातील विद्यार्थ-पालक उपस्थित होते.

हेही वाचा : Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

बातमी शेअर करा !
Share
Tags: mla kishor appa patilpachora bhadgaon taluka newssuvarna khandesh livezp school

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 18, 2026
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले; एकनाथ शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी?

June 17, 2026
पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

पाचोऱ्यात दिवसाढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

June 17, 2026
महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण 2026 जाहीर; पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरुपी उपाययोजना

June 17, 2026
‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे – मंत्री संजय राठोड

June 15, 2026
राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page