पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे 45.49 कोटींचा वाढीव निधी; आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 23 सप्टेंबर: गेल्या वर्षी पाचोरा-भडगाव तालुक्यात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जिरायती प्रमाणे अनुदान वितरीत करण्यात आले होते. ...
Read more







