• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नाशिकमध्ये महायुतीला धक्का; अपेक्ष उमेदवाराचा विजय, शिवसेना आमदार किशोर आप्पा पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 22, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
नाशिकमध्ये महायुतीला धक्का; अपेक्ष उमेदवाराचा विजय, शिवसेना आमदार किशोर आप्पा पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई, 22 जून: नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला असून अपक्ष उमेदवार गोकूळ गीते यांनी विजय मिळवला आहे. या अनपेक्षित निकालामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या पराभवानंतर शिवसेना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नाशिक विधानपरिषद निवडणुकीचा लागलेला हा निकाल मला आधीपासूनच अपेक्षित होता, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.

आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –

नाशिकच्या निकालावर प्रतिक्रिया देताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, नाशिक विधानपरिषद निवडणुकीचा लागलेला हा निकाल मला अपेक्षितच होता आणि म्हणून याच पार्श्वभूमीवर आम्ही जळगावमध्ये दोन अपक्ष उमेदवार दिलेले होते. परंतु, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आमच्या अपक्ष उमेदवारांना मुंबईत बोलवून घेतले होते. त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचे आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून जळगाव जिल्ह्यातील शिवसेना आमदार आणि मतदारांनी महायुतीच्या उमेदवारासाठी १०० टक्के प्रामाणिकपणे काम केले. इतकेच नाही तर दुसऱ्या पसंतीची मतेही अपक्ष उमेदवाराला दिली नाहीत.

‘हा निकाल महायुतीसाठी मोठा धक्का’ –

एकीकडे जळगाव जिल्हा शिवसेनेने एवढी इमानदारी दाखवली, तर दुसरीकडे नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार ७० ते ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतो, ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. हा निकाल महायुतीसाठी मोठा धक्का आहे. त्यामुळे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे या संपूर्ण प्रकरणावर नक्कीच विचार करतील, अशी अपेक्षा किशोर आप्पा पाटील यांनी शेवटी व्यक्त केली आहे.

नाशिकचा निकाल नेमका काय? –

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत अखेर मोठा उलटफेर पाहायला मिळाला असून महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला आहे. या चुरशीच्या लढतीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी दणदणीत विजय मिळवून महायुतीला जोरदार धक्का दिला. वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून गोकुळ गीते यांनी मतदानापूर्वी माघार घेण्याची घोषणा केली असली, तरी तांत्रिक कारणांमुळे मतपत्रिकेवर त्यांचे नाव कायम होते.

महाविकास आघाडीसह महायुतीमधीलच काही नाराज मतदारांनी अंतर्गत छुपी मदत केल्याने गीते यांनी ७० ते ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मताधिक्य घेत बाजी मारली. या पराभवानंतर पराभूत उमेदवार नरेंद्र दराडे यांनी महायुतीच्याच नेत्यांनी आपला विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप केला आहे, ज्यामुळे नाशिकमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.

हेही वाचा: 💥Breaking! जळगाव विधानपरिषद निकाल: महायुतीचे नंदकिशोर महाजन 582 मतांसह प्रचंड बहुमताने विजयी; ‘अशी’ आहे निकालाची आकडेवारी

बातमी शेअर करा !
Share
Tags: gokul gitemarathi newsmla kishor appa patilnarendra daradenashik vidhan parishad election result 2026suvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026; जळगाव जिल्ह्यात 31,908 पात्र शेतकऱ्यांसाठी 184.16 कोटी रुपये वितरित

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026; जळगाव जिल्ह्यात 31,908 पात्र शेतकऱ्यांसाठी 184.16 कोटी रुपये वितरित

August 8, 2026
जळगाव बाह्यवळण मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार; ‘या’ दिवसापासून धुळे-नागपूर एकेरी वाहतुकीचा मार्ग खुला

आरोग्य विभागातील प्रलंबित पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियांना गती द्या; मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

August 8, 2026
जळगाव बाह्यवळण मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार; ‘या’ दिवसापासून धुळे-नागपूर एकेरी वाहतुकीचा मार्ग खुला

जळगाव बाह्यवळण मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार; ‘या’ दिवसापासून धुळे-नागपूर एकेरी वाहतुकीचा मार्ग खुला

August 8, 2026
शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांची जळगाव जिल्ह्यातील शाळांना भेट

शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांची जळगाव जिल्ह्यातील शाळांना भेट

August 7, 2026
नशामुक्त युवा विकसित भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वयाने काम करावे – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

नशामुक्त युवा विकसित भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वयाने काम करावे – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

August 7, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जमुक्ती योजनेतील पहिल्या टप्प्यात 6.22 लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 5,028 कोटींची रक्कम जमा

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जमुक्ती योजनेतील पहिल्या टप्प्यात 6.22 लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 5,028 कोटींची रक्कम जमा

August 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page