जळगाव बायपास प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी; ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आदेश
जळगाव, 6 ऑगस्ट: धुळे–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद बायपास परिसरातील असोदा येथील उड्डाणपूल खचल्याच्या गंभीर घटनेची केंद्रीय स्तरावर दखल घेत केंद्रीय ...
Read more






