TEAM SUVARNA KHANDESH LIVE

TEAM SUVARNA KHANDESH LIVE

Solar power projects at 3 places including Lasgaon in Jalgaon district Gram Panchayat will get 5 lakh rupees every year as social benefits

Jalgaon Solar Projects : जळगाव जिल्ह्यात लासगावसह 3 ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प, ग्रामपंचायतीला सामाजिक लाभ स्वरूपात मिळणार प्रत्येक वर्षी 5 लाख रुपये

पाचोरा, 3 फेब्रुवारी : गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या वीजेबाबतचा प्रश्न अत्यंत गंभीर विषय झाला आहे. यावर शासनाने कुसुम...

अडचणीच्या सुतगिरण्यांचा प्रश्न सोडवला जाईल; चोपड्यात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचे आश्वासन

अडचणीच्या सुतगिरण्यांचा प्रश्न सोडवला जाईल; चोपड्यात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचे आश्वासन

मिलिंद वाणी, प्रतिनिधी चोपडा, 2 फेब्रुवारी : जळगाव जिल्ह्यासह राज्यातील सूतगिरण्या या अलीकडे अडचणीत सुरू आहेत. त्यांचे प्रश्न तातडीने सोडवणार...

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन

जळगाव, 2 फेब्रुवारी : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने विविध महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा 2 ते 4 फेब्रुवारी 2025 दरम्यान...

all major places of worship of Mahanubhav panth in Maharashtra will be developed CM Devendra Fadnavis assures in nanded

Mahanubhav Panth : महाराष्ट्रातील महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

हदगाव (नांदेड), 2 फेब्रुवारी : पुढील वर्षामध्ये महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. काही...

Chopda Crime News : चोपड्यात आढळला गावठी कट्टा अन् 3 जिवंत काडतूस, दोन जणांना अटक

Chopda Crime News : चोपड्यात आढळला गावठी कट्टा अन् 3 जिवंत काडतूस, दोन जणांना अटक

मिलिंद वाणी, प्रतिनिधी चोपडा, 2 फेब्रवारी : चोपड्यात बेकायदेशीररित्या अवैध्य गावठी बनावटी कट्टा व जिवंत काडतुस आढळून आल्याची धक्कादायक घटना...

Minister Gulabrao Patil was speaking on hindu religion at the Kirtan saptah program in Nashirabad

Gulabrao Patil : “जो धर्माबरोबर राहील, तोच जिवंत राहील….”, पालकमंत्री गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?

नशिराबाद (जळगाव) : सध्या जो धर्माबरोबर राहील, तोच जिवंत राहील. जो धर्माच्या विरुद्ध राहील, त्याचं काही खरं नाही, असे वक्तव्य...

Video : “…..अन् आता त्यांनी साडी नेसली;” सरपंच मंगेश साबळे यांचं अनोखं आंदोलन, काय आहे संपुर्ण बातमी?

Video : “…..अन् आता त्यांनी साडी नेसली;” सरपंच मंगेश साबळे यांचं अनोखं आंदोलन, काय आहे संपुर्ण बातमी?

छत्रपती संभाजीनगर, 2 फेब्रुवारी : मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी स्वतःची कार पेटवून देणार, शेतकऱ्यांकडून 20 विहिरी खोदण्यासाठी लाच मागितल्यामुळे पंचायत समिती...

New Burhani English Medium School Student selected in Maharashtra women U-17 cricket team know about this cricket player

पाचोऱ्याच्या न्यू बुऱ्हानी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थिनीची गरुडझेप!, महाराष्ट्राच्या महिला U-17 क्रिकेट संघात निवड, कोण आहे ही खेळाडू?

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी पाचोरा, 02 फेब्रुवारी : राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू म्हणून स्थान निर्माण करणे, हे अनेकांचे स्वप्न असते. पण...

Dhule District Planning Committee meeting concluded under the chairmanship of Guardian Minister Jayakumar Rawal

धुळे जिल्ह्याच्या 456 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत काय घडलं?

धुळे, 2 फेब्रुवारी : राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या...

‘आई-वडिलांची शिकवण सुवर्णपदकाच्या रूपाने मिळाली!’ पत्रकारितेची विद्यार्थीनी धरती चौधरीने ‘गोल्ड मेडल’ मिळाल्यानंतर व्यक्त केल्या भावना

‘आई-वडिलांची शिकवण सुवर्णपदकाच्या रूपाने मिळाली!’ पत्रकारितेची विद्यार्थीनी धरती चौधरीने ‘गोल्ड मेडल’ मिळाल्यानंतर व्यक्त केल्या भावना

जळगाव, 2 फेब्रुवारी : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील अभ्यासक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्यांना दरवर्षी सुवर्ण पदकाने गौरविण्यात येत असते....

Page 225 of 462 1 224 225 226 462

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page