जळगाव जिल्हा

“……तर 100 टक्के आमचा उमेदवार उभा राहील!” संपर्कप्रमुख दिलीप लांडे यांच्या जळगावच्या दौऱ्यात विधानपरिषदेसाठी शिवसेनेचं नेमकं काय ठरलं?

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी जळगाव, 26 मे: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील १७ जागांसाठी विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया पार पडत...

Read more

“गेल्या 25 ते 30 वर्षांपासून ती जागा आमची आणि म्हणून…..!”, विधानपरिषदेसाठी जळगावच्या जागेबाबत मंत्री गिरीश महाजन यांचं विधान

जळगाव, 25 मे: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील १७ जागांसाठी विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच महायुतीमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली...

Read more

“काही लोक पेट्रोल-डिझेलचा साठा करून ब्लॅकमेल करत आहेत!”; इंधन तुटवड्यावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

जामनेर, 25 मे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच आता राज्याचे...

Read more

“भाजपचे संख्याबळ पाहिले तर आम्ही पुढे आहोत; मात्र,….!”, विधानपरिषदेसाठी जळगावसह नाशिकच्या जागावाटपाच्या मुद्यावर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

मुंबई, 23 मे: राष्ट्रवादी 17 जागांसाठी विधानसभेची घोषणा लोकशाही जाहीर वेग आला आहे. जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागावाटपावरून भाजप...

Read more

“सुमितने निवडणूक लढवावी, कार्यकर्त्यांची इच्छा; पण ही जागा…..!” आमदार किशोर आप्पा पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी पाचोरा, 23 मे : राज्यातील 17 जागांसाठी विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला...

Read more

Breaking News! लाचखोरी प्रकरणातील आरोपी उपनिबंधकाच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड; जळगाव ACB ची मोठी कारवाई

जळगाव, 22 मे: जळगाव येथील उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयातील उपनिबंधक जगदीश बाबुराव बारी याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या...

Read more

धरणगाव तालुक्यातील सिंचन प्रकल्पांची सीईओ करिश्मा नायर यांच्याकडून पाहणी; कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड न करण्याच्या दिल्या सूचना

धरणगाव, 21 मे: जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागा मार्फत जिल्ह्याभरात सूक्ष्म सिंचनाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आगामी काळात येणारा पावसाळा...

Read more

सैनिक कल्याण कार्यालयातर्फे माजी सैनिक व परिवार दिवस उत्साहात संपन्न; 25 अर्जांवर तातडीने कार्यवाहीचे निर्देश

जळगाव, 20 मे: जळगाव जिल्ह्यातील वीरनारी, वीरपिता, वीरमाता, माजी सैनिक, सेवारत सैनिक तसेच त्यांच्या अवलंबितांच्या विविध अडीअडचणींचे त्वरीत निराकरण व्हावे,...

Read more

जळगावात मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत कार्यशाळा संपन्न, जिल्हाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन

जळगाव, 20, मे: पशूपालन हा खानदेशातील महत्त्वाचा कृषीपूरक व्यवसाय असून, पशुपालन करताना शास्त्रीय पद्धतींचा अवलंब केल्यास उत्पादनात निश्चितच वाढ होते,...

Read more

उपनिबंधकासह खासगी इसम Anti Corruption पथकाच्या जाळ्यात; दीड लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले, नेमकं प्रकरण काय?

जळगाव, 20 मे: अवैध सावकारी प्रकरणातील चौकशी अहवाल अनुकूल पाठविण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जळगाव येथील उप निबंधक सह...

Read more
Page 21 of 207 1 … 20 21 22 … 207

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page