जळगाव शहर

जळगावचे एसपी डॉ. महेश्वर रेड्डी यांची संकल्पना; पोलिस अधीक्षक कार्यालयावर 100 किलोवॉट क्षमतेचे सोलर प्लांट जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कार्यान्वित

जळगाव, 19 डिसेंबर : जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून पोलिस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे Sunstroat Green...

Read more

जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मद्यविक्री बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जळगाव, 19 डिसेंबर : राज्य निवडणूक आयोगाकडून नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 चा कार्यक्रम जाहीर झाल्यानुसार जळगाव...

Read more

Breaking! नवीन वीज मीटरसाठी वायरमनने घेतली 2 हजार रूपयांची लाच; जळगावात एसीबीने केली मोठी कारवाई, नेमकं प्रकरण काय?

जळगाव, 15 डिसेंबर : जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना मोठी बातमी समोर आली आहे. नवीन वीज मीटर बसवून...

Read more

“प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME) पिंप्री खुर्द येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘स्वामी कुल्फी’ उद्योग केंद्राचा भव्य शुभारंभ

जळगाव, 14 डिसेंबर : “प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) ही ग्रामीण युवक, महिला व शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. प्रत्येक...

Read more

जळगावात उद्यापासून आदिवासी विकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा; मंत्री अशोक वुईके यांच्या हस्ते होणार उद्घाटन

जळगाव, 15 डिसेंबर : शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धा...

Read more

जळगाव महापालिकेच्या गाळेधारकांचे भाडेपट्टा कर संदर्भात आमदार सुरेश भोळे यांनी मांडला मुद्दा; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली महत्वाची माहिती

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी नागपूर, 13 डिसेंबर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू...

Read more

जळगाव जिल्ह्यासाठी मोठी बातमी!, आता ग्रामीण भागातील तरुणांना मुंबई, पुणे जाण्याची गरज नाही; मंत्री गिरीश महाजन यांनी दिली महत्त्वाची माहिती

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी नागपूर/जळगाव, 8 डिसेंबर : जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान विकासाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले गेले...

Read more

Jalgaon Tourist in Ayodhya : जिल्हा प्रशासनाची मदत, अयोध्येहून परतणारे ते भाविक जळगावात सुखरूप दाखल

जळगाव, 8 डिसेंबर : अयोध्या–प्रयागराज महामार्गावरील अपघातात जखमी झालेल्या जळगाव, धुळे जिल्ह्यातील भाविकांसाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ मदतकार्य सुरू केले होते....

Read more

मोठी बातमी!, जळगाव जिल्ह्यातील ३७१ गावांना ‘आकस्मित पिण्याचे पाणी आरक्षण’ मंजूर, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण निर्णय

जळगाव, 6 डिसेंबर : जळगाव जिल्ह्यातील २०२५-२६ मधील आकस्मित पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात...

Read more

जळगाव जिल्ह्यात 2 व 3 डिसेंबर रोजी आठवडे बाजार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

जळगाव, 28 नोव्हेंबर : नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 चा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025...

Read more
Page 23 of 79 1 … 22 23 24 … 79

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page