पाचोरा

माजी मंत्री बच्चू कडू उद्या पाचोऱ्यात; शिवसंवाद दौऱ्यानिमित्त शेतकरी, दिव्यांग व विविध सामाजिक घटकांशी साधणार संवाद

पाचोरा, 23 सप्टेंबर: शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री, विधान परिषद सदस्य बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या गुरुवार 24 सप्टेंबर...

Read more

संजय गांधी निराधार योजनेतील जाचक कागदपत्रांच्या अटी रद्द करण्याची मागणी; जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव, 19 सप्टेंबर: संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी नव्याने लावण्यात आलेल्या कागदपत्रांच्या जाचक अटींचा पुनर्विचार करून त्या शिथिल...

Read more

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर पाचोरा नगरपरिषदेत आढावा बैठक; महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांचे प्रशासनाला निर्देश

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 19 सप्टेंबर: सफाई कामगारांच्या सेवा, कल्याण, आरोग्य आणि सुरक्षिततेसह त्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र...

Read more

Pachora Taluka News: पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत वृक्षारोपण

ईसा तडवी, प्रतिनिधी परधाडे  (पाचोरा), 17 सप्टेंबर: पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पाचोरा...

Read more

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांचे पहाटे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’, हद्दपार गुन्हेगारासह ५५ जणांवर कारवाई

पाचोरा, 13 सप्टेंबर: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पाचोरा पोलिसांनी रविवारी पहाटे धडक ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ राबविले....

Read more

सरपंचांची मुदत संपली; प्रशासक आले, पाचोरा तालुक्यात कोणत्या ग्रामपंचायतीची जबाबदारी कोणाकडे?

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 12 सप्टेंबर: पाचोरा तालुक्यातील मुदत संपलेल्या आणि प्रशासकीय अडचणींमुळे निवडणुका घेता न आलेल्या ग्रामपंचायतींच्या कारभारासाठी आता...

Read more

पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

जळगाव, 11 सप्टेंबर: अन्न व औषध प्रशासन कार्यालयास प्राप्त माहितीच्या आधारे दि. ७ ते ९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पाचोरा...

Read more

पाचोऱ्यात उद्या 12 सप्टेंबरला चक्रधर स्वामी अवतार दिन व पालखी सोहळ्याचे आयोजन

ईसा तडवी, प्रतिनिधी पाचोरा, 11 सप्टेंबर: सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त पाचोरा शहरात शनिवार, १२ सप्टेंबर रोजी विविध धार्मिक...

Read more

‘घर आहे; पण घरापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नाही!’ अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी पाचोऱ्यात आमरण उपोषण

पाचोरा, 7 सप्टेंबर: तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील असलम फत्रू तडवी यांच्या घराकडे जाण्या-येण्याचा मार्ग अतिक्रमणामुळे अडविण्यात आल्याचा आरोप करत, अतिक्रमण...

Read more

लासगाव विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा संपन्न

लासगाव, 6 सप्टेंबर: पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज रविवार, ६ सप्टेंबर रोजी...

Read more
Page 2 of 80 1 2 3 … 80

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page