Tag: marathi news

“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

अंतरवाली सराटी (जालना), 14 सप्टेंबर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १७ वा दिवस आहे. ...

Read more

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना खास शुभेच्छा

नवी दिल्ली, 14 सप्टेंबर: देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, घरोघरी लाडक्या गणरायाचे भक्तिभावाने स्वागत केले जात आहे. गणेश चतुर्थीच्या ...

Read more

Crime News: तब्बल 40 दिवसांनी उलगडले 85 वर्षीय महिलेच्या अपहरण-खुनाचे गूढ; जळगाव LCB ने नेमका कसा लावला तपास?

जळगाव,  13 सप्टेंबर: पारोळा तालुक्यातील करंजी बु. येथून बेपत्ता झालेल्या ८५ वर्षीय वृद्ध महिलेच्या अपहरण व खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे ...

Read more

आमदार श्वेता महाले यांच्याबाबत वक्तव्य; आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

बुलढाणा, 13 सप्टेंबर: भाजपा आमदार श्वेता महाले यांच्याबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली ...

Read more

ब्रिक्स शिखर परिषदेत दिल्ली घोषणा 2026 ला एकमताने मंजुरी; नेमक्या कोणत्या घोषणा आणि ठराव करण्यात आले?

नवी दिल्ली, 13 सप्टेंबर: ब्रिक्स शिखर परिषदेच्या समारोप सत्रात ‘दिल्ली घोषणा २०२६’ला सदस्य देशांनी एकमताने मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

Read more

एमपीएससी परीक्षांमध्ये ‘झिरो लीक’चे लक्ष्य; पुढील वर्षभर ओएमआर पद्धतीनेच परीक्षा, उच्चस्तरीय भरती परीक्षा टास्क फोर्सची सल्लामसलत

पुणे, 13 सप्टेंबर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षांची प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित, स्थिर आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य शासनाने स्थापन ...

Read more

अंतरवाली ते थेट आझाद मैदान; मराठा मोर्चाचा मार्ग ठरला, मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आंदोलनाचे नियोजन

जालना, 12 सप्टेंबर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलनाची घोषणा केली असून, 15 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी ...

Read more

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध- मंत्री दादाजी भुसे

मुंबई, 12 सप्टेंबर: राज्यातील शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षकांची कार्यक्षमता तसेच विविध शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांचा प्रत्यक्ष ...

Read more

पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

जळगाव, 11 सप्टेंबर: अन्न व औषध प्रशासन कार्यालयास प्राप्त माहितीच्या आधारे दि. ७ ते ९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पाचोरा ...

Read more

आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

मुंबई, 9 सप्टेंबर: आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात यावे, असे निर्देश ...

Read more
Page 10 of 141 1 … 9 10 11 … 141

ताज्या बातम्या

Share

You cannot copy content of this page